गुरुवार, 14 मार्च 2013

दारात जरी आला आषाढ तुझ्या ओळ,
गाता न मज आला मल्हार तुझ्यासाठी,
माझेच मला काही कळेनासे होते,
घेतात कशी गीते आकार तुझ्यसाठी ।!  :- गझल सम्राट सुरेश भट 

आज गझल सम्राट सुरेश भट यांचा स्मृतिदिन।!


"जाणतेही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला,
मी येथे अमृताचे रोपटे रुजवून आलो…. " 
अश्या रीतीने मराठी साहित्याला गझल नावाचे नवीन अमृत वेळ देणाऱ्या या महान कवीस शब्द सुमननजलि।! :- ज्ञानेश्वर गेटकर