बुधवार, 2 अक्टूबर 2013


भारत मातेचे दोन महान  सुपुत्र महात्मा गांधी आणि लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या  निमित्त्य कोटी कोटी प्रणाम।! त्यांच्या सारख्या महापुरुषांकडून थोडीशी प्रेरणा घेऊन आमच्या देशातील राज्यकर्त्यांनी आणि तमाम राजकीय कार्यकर्त्यांनी स्वच्छ आणि राष्ट्र्भाक्तीपूर्ण सार्वजनिक तथा वैयक्तिक आयुष्य जगावे म्हणजे आपसूकच या महापुरूषाना खरी खुरी श्रद्धांजली होइल।! 
                                                   - ज्ञानेश्वर जगन्नाथ गेटकर 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें