शनिवार, 26 जनवरी 2013


वन्दे मातरम..!
६३ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेछ्या..!
पूज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केलेल्या संविधानाला पूज्यनीय डॉ राजेंद्र प्रसाद यांनि राष्ट्रपती म्हणून भारताचे अधिकृत संविधान म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले ..नि  आपण लोकशाही तत्वांवर आधारित एक प्रजासत्ताक राष्ट्राची प्रभात अनुभवली..आणि सुरु झाला एका नवीन युगाचा शुभारंभ..!
ते सर्व विद्वान पंडित ज्यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी आपली बुद्धिमत्ता आणि अभ्यास पणाला लावला ....तसेच ते सर्व शहीद हुतात्मे ज्यांच्या मुळे आपण स्वतंत्र झालो..त्या सर्वाना कोटी कोटी प्रणाम..!


आज २१ व्या शतकतील तरुणाईचा घटक म्हणून
गर्वाच नाही तर माज आहे मला भारतीय असण्याचा..!
जय हिंद..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें